मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

फक्त सण आला म्हणून गोडबोलु नका.
चुकत असेलतर समजुन सांगा..

जमत नसेलतर अनुभव सांगा
पण सणापुरते गोड न रहाता आयुष्यभर गोड राहुया...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
OneSmile...

Comments