माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका...

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका,
कारण तो काही क्षणांचा असणार आहे...
महत्व द्यायचे असेल तर
ते माझ्या भावनांना द्या...
कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर
मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे...
sweet evEning...

OneSmile...

Comments