तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते..

तुझ्या पासून दूर जाताना
मन जड़ झाले होते..

चेहरा हसरा दाखवला तरी
डोळे भरून आले होते ...

Have @ Sweet Dreams..
Good Night..

OneSmile...

Comments