कुणीतरी आपल्याला आपलं म्हणायला...

तसा कितीसा वेळ लागतो
कुणाला आपलं करायला..

पण त्याला ही नशिब लागतं ना
कुणीतरी आपल्याला आपलं म्हणायला..

Have @ Sweet Dreem..
Good Night...

OneSmile...

Comments