माझं काही चुकलंच तर ....

 माझं काही चुकलंच तर
तु कधीही न रागवावं..

अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं..

Have @ Sweet Dreams..
Good Night..

OneSmile...

Comments