तुला मात्र साधा जीवही नाही लावता आला माझ्यावर....

मी स्वःता पेक्षा जास्त
    विश्वास ठेवला तुझ्यावर...,

मी तर नेहमीचं
   जीव ओवाळुला टाकला होता तुझ्यावर..

तुला मात्र साधा जीवही नाही लावता आला माझ्यावर....

Sweet Morning...
Have @ Sweet Day..

OneSmile...

Comments