सापडले मला कधी ते...

मिळविण्या तुझ्यातले माझेपण
मी लाख खटाटोप करतो..

ना सापडले मला कधी ते...
मी माझा कणभर पण ना उरतो..

Sweet Dreams...
Good Night..

OneSmile...

Comments