न सापडलेलं प्रेम...

पापणीच्या आड हसलेलं
मनात माझ्या वसलेलं

उशीच्या कुशीत निजलेलं
स्वप्नाळु जगात सजलेलं..

असून सुद्धा नसलेलं
पण आरशात मात्र दिसलेलं..

न सापडलेलं प्रेम...

Sweet Dreams...
Sweet Night..

OneSmile...

Comments