पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा

पैज लावायचीच असेल तर
स्वतः सोबत लावा
कारण....

जिंकला तर....
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,
आणि..हरला तर
स्वतःचाच अहंकार हराल..

Have @ Sweet Dream
Good Night..

OneSmile..

Comments