आवडीचे लोक सवडीने वागायला लागले.. की

आवडीचे लोक
सवडीने वागायला लागले..

की नात्यांना
कवडीची किंमत राहात नाही..

नातं आणि विश्वास
हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत...

OneSmile...

Comments