रेशिम बंधातुन, मी माझा धागा शोधतोय..

मला व्यापलं आहे जीवनाने,
अन् मी माझी जागा शोधतोय..

नात्यांच्या या रेशिम बंधातुन,
मी माझा धागा शोधतोय..

Good Evening...

OneSmile...

Comments