स्वतः साठी वेळ द्या,आणि दुसऱ्यासाठी वेळ द्या

स्वतः साठी वेळ द्या,
कारण आपण आहोत तर जग आहे..

आणि  दुसऱ्यासाठी वेळ द्या ,
कारण
ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!

तीळ गुळ घ्या ..
..गोड़ गोड़..बोला....
मकर संक्रांतीच्या शुभेच्या.....

OneSmile...

Comments