नजरेचा तो खेळ जुना, वाटतो मग आज का पुन्हा नवा...

नजरेचा तो खेळ जुना,
वाटतो मग आज का पुन्हा नवा...

नयनाने छेडलेल्या तारेत,
वेडा जीव असाच गुफून राहवा....!!


OneSmile..

Comments