कोणाच्या नजरेत मी *चांगला* आहे...

कोणाच्या नजरेत
 मी *चांगला* आहे..
तर कोणाच्या नजरेत मी *वाईट* आहे......,

पण खर तर मी *समोरचा जसा*
आहे त्याच्या नजरेत *तसाच* आहे...

OneSmile...

Comments