चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही.. November 27, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही.. तार मनाची हलवत नाही.. शिकलो मी ही हसण्या दुसर्यांच्या अश्रुंना आता माझे जगणे मजला चकवत नाही OneSmile Comments
Comments
Post a Comment