तुझ्या कडू गोड आठवणीत मला साठव... October 16, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps तुझ्या कडू गोड आठवणीत मला साठव मैत्रिचा हात हवा असेल तेव्हा मला आठव.. सुखाचे क्षण तुझे तुझ्याच जवळ ठेव दुखं काही असेल तर आवर्जून मला पाठव.. OneSmile.. Comments
Comments
Post a Comment