रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा कोठे जातो..

रस्ता सुंदर असेल तर
नक्की विचारा कोठे जातो..

पण ध्येय्य सुंदर असेल तर
रस्ता कसा आहे हे बघु नका..
त्या रस्त्यावर चालत रहा.

OneSmile...

Comments