आरसा शोधत आहे माणसाला..

आरसा म्हणतो बघ कसा स्वताला
   चेहरा दावू खरा चल माणसाला..

        देव शोधुन तर माणूस थकला
          देवच शोधत आहे माणसाला..

OneSmile..

Comments