द्यायचं नाही असं जरी ठरवलंस....

द्यायचं नाही
असं जरी ठरवलंस,

तरी तू घ्यायचं नाहीस
असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं ?

द्यायचं - घ्यायचं काय ते आपण नंतर पाहू...

OneSmile..

Comments