साद घालशील तेव्हाच येईन...

साद घालशील तेव्हाच येईन..
जितकं मागशील तितकच देईन..

दिल्यानंतर देहावेगळ्या
सावलीसारखे निघून जाईन...

OneSmile...

Comments