आज तुझी आठवण आली आणि मी उगीच हसु लागलो..

आज तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो..

खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...

OneSmile...

Comments