दिवे सगळे विझल्या नंतर...

दिवे सगळे विझल्या नंतरही
  जळत असत कोणीतरी..

दूरुनच एका कोण्यातून
  मायेने बघत असत कोणीतरी.

OneSmile...

Comments