मैत्री मात्र सदैव जिंकू दे.. Happy Friendship Day..

किती भांडण काही झाल तरी
तुझी माझी साथ सुटत नाही,

अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही..

तुझ्या मैत्रीच्या छायेत
 मला क्षणभर विसावू दे...
हरलो जरी मी.,
आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे..

 Happy Friendship Day..
OneSmile..

Comments