असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते ?

आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर सोबत
कुणाची तरी हवी असते..

पण असे का घडते
कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते
तेव्हाच ती आपल्या जवळ नसते ?

OneSmile...

Comments