ऐकू येत नसले तरी नुसतेच बघायचे..

ऐकू येत नसले तरी नुसतेच बघायचे..
नीट दिसत नसले
     तरी नुसतेच ऐकायचे..

दोन्ही जमत नसले तर
    शून्यात फ़क्त बघत बसून राहायचे...

OneSmile..

Comments