जेव्हा पण ‪‎मला‬ तुझी ‪‎आठवण‬ येते...

जेव्हा पण ‪‎मला‬ तुझी
‪‎आठवण‬ येते तेव्हा मी माझा हात
माझ्या ‪‎हृदयावर‬ ठेवतो. . .!! .
        कारण मला माहित आहे
           कुठे नाही ‪भेटली‬ तर तिथे ‪‎हृदयात‬
              नक्कीच भेटशील...

OneSmile...

Comments