त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला कळत नाही..

त्याच्याकडे काय मागायचं
      हेच आपल्याला कळत नाही..

म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
      नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही...


OneSmile..

Comments