शब्द म्हणजे अंध कौरव ओठात एक, पोटात भलतेच...

शब्द म्हणजे अंध कौरव
ओठात एक, पोटात भलतेच

मौनाच रामायण सहन करता येत
सीता होउन..
पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा...

OneSmile..

Comments