कितीतरी कागद माझ्याकडून कोरेच राहून जातात..

कितीतरी कागद माझ्याकडून
     कोरेच राहून जातात..

जसे माझे नसलेले क्षण माझ्याकडे
     नुसतेच पाहून जातात

OneSmile..

Comments