डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही.

डोळ्यातून अश्रु ओघळला
    की तोही आपला राहत नाही..

वाईट याचंच वाटतं की
      दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही...

OneSmile...

Comments