मन माझे अजुन मलाही कळले नाही...

मन माझे अजुन मलाही कळले नाही
   खुप प्रयत्न केला
पण सुर काही जुळले नाही.

तुझ्यासाठीच होत्या सार्या कविता
   पण तुला त्या समजल्या नाही...

OneSmile...

Comments