आठवण येणे आणि आठवण काढणे यात खुप फरक आहे...

आठवण येणे आणि आठवण काढणे
     यात खुप फरक आहे....!

आपण आठवण त्यांचीच काढतो,
          जे आपले आहेत..अन
आठवण त्यांनाच येते,
         जे तुम्हाला आपले समजतात..
OneSmile...

Comments