स्वप्नांच्या मागे धावु

स्वप्नांच्या मागे धावु नकोस
स्वप्न सगळीच पुर्ण होत नाहीत..

ऊरतात ते  फक्त ऊसासे
अश्रु पण खाली आेघळत नाहीत..

OneSmile...

Comments