कुणाच्या इतक्यही दूर जाउ नये ....

कुणाच्या इतक्यही दूर जाउ नये
की आपल्या सावालीशिवाय सोबत
काहीच नसावे..

दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जागीच घुमावे..

OneSmile...

Comments