फक्त आपलं म्हणण्यानं काही होत नसतं..

फक्त आपलं म्हणण्यानं
   काही होत नसतं..

आपल्यानी आपल्याला
   मनापासून आपलं मानायला हवं..

OneSmile...

Comments