विचारांचे ओझे मनावर कधीच मला एकटे सोडत नाही..

विचारांचे ओझे मनावर
कधीच मला एकटे सोडत नाही..

तुझे  डोळे  बोलतात
माझ्या डोळ्यांना ते जमत नाही
अन स्वप्नांनाही पूर्णत्व मिळत नाही.

OneSmile...

Comments