कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो...

कधी कधी वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो...

कारण तुटलेली मनं आणि
                  अपुरी स्वप्नां पेक्षा
तुटलेली खेळणी आणि
         अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.


OneSmile...

Comments