वाटतं ते आपल्याच माणसांच्या गोष्टी इतरांकडून कळल्याच..

दुख कधी कोणाच्या आनंदाच
होतं नाही आपनाला..
दुख होतं ते खरं लपवल्याच..

वाईट वाटतं ते आपल्याच माणसांच्या गोष्टी
इतरांकडून कळल्याच..


OneSmile...

Comments