माझ्या नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल....

माझ्या नसल्यानं
कोणाला आनंद झाला तरी चालेल..

पण माझ्या अस्तिवाने
कोणालाही दुःख होता कामा नये..

OneSmile...

Comments