तुझ्या काही न बोलण्याने असाच तू ही मनापासून दुरावशील..

तुझ्या काही न बोलण्याने
असाच तू ही मनापासून दुरावशील..

मनात असताना,
फक्त न बोलण्यानेच
हा जीवनाचा खेळ हरशील..

when you are HAPPY,
 i can'T be SAD..


OneSmile...

Comments