आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

आठवण आली नाही
   असं कधी झालच नाही !

आठवायला विसराव लागत
    विसरता माञ आलच नाही..

OneSmile..

Comments