आठवणीत हरवलेल्या क्षणांसाठी स्वतःचच अस्तित्व हरवेल वाटतं..

आठवणीत हरवलेल्या क्षणांसाठी
स्वतःचच अस्तित्व हरवेल वाटतं..

शेवटाच्या भीतीने आयुष्याच्या
जगण्याचेच सुख गमवावं लागतं..

का कधीकधी असं जगावं लागतं?

OneSmile...

Comments