कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं..

कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यांत पहावं..

आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं..

OneSmile...

Comments