समजवणारे शब्दही हरले, दिलेले एकन् एक शब्द हवेतचं उरले..

कळलेच नाही कसे वारे अचानक फिरले,
वादळात हात देणारे
अचानक मागे सरले..

समजवणारे शब्दही हरले,
दिलेले एकन् एक शब्द हवेतचं उरले..

OneSmile...

Comments