आता वाटा माझ्या संपतात पण सोबत तुझी....

आता वाटा माझ्या संपतात
पण सोबत तुझी नसते..

माझा मीच चालत रहातो
पण, सोबत सावली ही तुझी नसते..

OneSmile...

Comments