ते जगणं हि काय जगणं, ज्याला फक्त मरणाने शेवट येईल..

ते जगणं हि काय जगणं,
ज्याला फक्त मरणाने शेवट येईल..

कधी असेही जगून पहा
की लोकांच्या मनात घर करून राहशील..

OneSmile...

Comments