नाही आठवण काढलीस तरी चालेल पण....

नाही आठवण काढलीस तरी चालेल
पण विसरून मात्र जायचे नाही..

नाही बघितलं तरी चालेल
पण बघून न बघितल्यासारख करायचे नाही...

OneSmile...

Comments