एकांतात स्वप्नांना मी माझ्या आसरा दिला..

एकांतात स्वप्नांना मी माझ्या आसरा दिला....
जुन्या स्वप्नांना एक नवी पालवी फुटली..

आपली नसलेली स्वप्ने
परत एकदा आपली वाटली..


OneSmile...

Comments