मी माझ्या एकांताला, थोडे एकटे सोडावे म्हणतो..

मी माझ्या एकांताला,
थोडे एकटे सोडावे म्हणतो..

विसरुनी जरासे दुःखाला,
थोडे सुख भोगावे म्हणतो..
नव्याने आयुष्य जगावे म्हणतो..



OneSmile....

Comments