शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात...

शिकावं तर माफ करायला,
राग तर सगळेच करतात...
खळगी भरावी तर उपाशी पोटाची,
पोट भरुन तर सारेच जेवतात...

जगावं तर इतरांसाठी,
स्वतःसाठी तर सगळेच जगतात...

Sweet EvEning..
OneSmile...

Comments